MyDugsiStart learning

Surah Ash-Shams in Marathi: translation and audio

Surah 91 · الشمس · The Sun · 15 verses

Surah Ash-Shams verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Ash-Shams word by word in English.

Verse 1

وَٱلشَّمْسِ وَضُحَىٰهَا

Transliteration wal-shamsi waḍuḥāhā

Marathi १. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची.

Verse 2

وَٱلْقَمَرِ إِذَا تَلَىٰهَا

Transliteration wal-qamari idhā talāhā

Marathi २. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल.

Verse 3

وَٱلنَّهَارِ إِذَا جَلَّىٰهَا

Transliteration wal-nahāri idhā jallāhā

Marathi ३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील.

Verse 4

وَٱلَّيْلِ إِذَا يَغْشَىٰهَا

Transliteration wa-al-layli idhā yaghshāhā

Marathi ४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील.

Verse 5

وَٱلسَّمَآءِ وَمَا بَنَىٰهَا

Transliteration wal-samāi wamā banāhā

Marathi ५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची.

Verse 6

وَٱلْأَرْضِ وَمَا طَحَىٰهَا

Transliteration wal-arḍi wamā ṭaḥāhā

Marathi ६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची.

Verse 7

وَنَفْسٍ وَمَا سَوَّىٰهَا

Transliteration wanafsin wamā sawwāhā

Marathi ७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची.

Verse 8

فَأَلْهَمَهَا فُجُورَهَا وَتَقْوَىٰهَا

Transliteration fa-alhamahā fujūrahā wataqwāhā

Marathi ८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची.

Verse 9

قَدْ أَفْلَحَ مَن زَكَّىٰهَا

Transliteration qad aflaḥa man zakkāhā

Marathi ९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला.

Verse 10

وَقَدْ خَابَ مَن دَسَّىٰهَا

Transliteration waqad khāba man dassāhā

Marathi १०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला.

Verse 11

كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَىٰهَآ

Transliteration kadhabat thamūdu biṭaghwāhā

Marathi ११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले.

Verse 12

إِذِ ٱنۢبَعَثَ أَشْقَىٰهَا

Transliteration idhi inbaʿatha ashqāhā

Marathi १२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला.

Verse 13

فَقَالَ لَهُمْ رَسُولُ ٱللَّهِ نَاقَةَ ٱللَّهِ وَسُقْيَـٰهَا

Transliteration faqāla lahum rasūlu l-lahi nāqata l-lahi wasuq'yāhā

Marathi १३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा).

Verse 14

فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمْدَمَ عَلَيْهِمْ رَبُّهُم بِذَنۢبِهِمْ فَسَوَّىٰهَا

Transliteration fakadhabūhu faʿaqarūhā fadamdama ʿalayhim rabbuhum bidhanbihim fasawwāhā

Marathi १४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले.

Verse 15

وَلَا يَخَافُ عُقْبَـٰهَا

Transliteration walā yakhāfu ʿuq'bāhā

Marathi १५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे.

Read Surah Ash-Shams in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.