MyDugsiStart learning

Surah Al-Ma'arij in Marathi: translation and audio

Surah 70 · المعارج · The Ascending Stairways · 44 verses

Surah Al-Ma'arij verse by verse: the Arabic with a recitation you can repeat, the transliteration, and the Marathi translation by Muhammad Shafi’i Ansari. For the meaning of every word, see Surah Al-Ma'arij word by word in English.

Verse 1

سَأَلَ سَآئِلٌۢ بِعَذَابٍ وَاقِعٍ

Transliteration sa-ala sāilun biʿadhābin wāqiʿin

Marathi १. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे.

Verse 2

لِّلْكَـٰفِرِينَ لَيْسَ لَهُۥ دَافِعٌ

Transliteration lil'kāfirīna laysa lahu dāfiʿun

Marathi २. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही.

Verse 3

مِّنَ ٱللَّهِ ذِى ٱلْمَعَارِجِ

Transliteration mina l-lahi dhī l-maʿāriji

Marathi ३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे.

Verse 4

تَعْرُجُ ٱلْمَلَـٰٓئِكَةُ وَٱلرُّوحُ إِلَيْهِ فِى يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُۥ خَمْسِينَ أَلْفَ سَنَةٍ

Transliteration taʿruju l-malāikatu wal-rūḥu ilayhi fī yawmin kāna miq'dāruhu khamsīna alfa sanatin

Marathi ४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे.

Verse 5

فَٱصْبِرْ صَبْرًا جَمِيلًا

Transliteration fa-iṣ'bir ṣabran jamīlan

Marathi ५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा.

Verse 6

إِنَّهُمْ يَرَوْنَهُۥ بَعِيدًا

Transliteration innahum yarawnahu baʿīdan

Marathi ६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात.

Verse 7

وَنَرَىٰهُ قَرِيبًا

Transliteration wanarāhu qarīban

Marathi ७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो.

Verse 8

يَوْمَ تَكُونُ ٱلسَّمَآءُ كَٱلْمُهْلِ

Transliteration yawma takūnu l-samāu kal-muh'li

Marathi ८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल.

Verse 9

وَتَكُونُ ٱلْجِبَالُ كَٱلْعِهْنِ

Transliteration watakūnu l-jibālu kal-ʿih'ni

Marathi ९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील.

Verse 10

وَلَا يَسْـَٔلُ حَمِيمٌ حَمِيمًا

Transliteration walā yasalu ḥamīmun ḥamīman

Marathi १०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही.

Verse 11

يُبَصَّرُونَهُمْ ۚ يَوَدُّ ٱلْمُجْرِمُ لَوْ يَفْتَدِى مِنْ عَذَابِ يَوْمِئِذٍۭ بِبَنِيهِ

Transliteration yubaṣṣarūnahum yawaddu l-muj'rimu law yaftadī min ʿadhābi yawmi-idhin bibanīhi

Marathi ११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल.

Verse 12

وَصَـٰحِبَتِهِۦ وَأَخِيهِ

Transliteration waṣāḥibatihi wa-akhīhi

Marathi १२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला.

Verse 13

وَفَصِيلَتِهِ ٱلَّتِى تُـْٔوِيهِ

Transliteration wafaṣīlatihi allatī tu'wīhi

Marathi १३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते.

Verse 14

وَمَن فِى ٱلْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ

Transliteration waman fī l-arḍi jamīʿan thumma yunjīhi

Marathi १४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी.

Verse 15

كَلَّآ ۖ إِنَّهَا لَظَىٰ

Transliteration kallā innahā laẓā

Marathi १५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे.

Verse 16

نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ

Transliteration nazzāʿatan lilshawā

Marathi १६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे.

Verse 17

تَدْعُوا۟ مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ

Transliteration tadʿū man adbara watawallā

Marathi १७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो.

Verse 18

وَجَمَعَ فَأَوْعَىٰٓ

Transliteration wajamaʿa fa-awʿā

Marathi १८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो.

Verse 19

۞ إِنَّ ٱلْإِنسَـٰنَ خُلِقَ هَلُوعًا

Transliteration inna l-insāna khuliqa halūʿan

Marathi १९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे.

Verse 20

إِذَا مَسَّهُ ٱلشَّرُّ جَزُوعًا

Transliteration idhā massahu l-sharu jazūʿan

Marathi २०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो.

Verse 21

وَإِذَا مَسَّهُ ٱلْخَيْرُ مَنُوعًا

Transliteration wa-idhā massahu l-khayru manūʿan

Marathi २१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो.

Verse 22

إِلَّا ٱلْمُصَلِّينَ

Transliteration illā l-muṣalīna

Marathi २२. परंतु ते नमाज पढणारे.

Verse 23

ٱلَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَآئِمُونَ

Transliteration alladhīna hum ʿalā ṣalātihim dāimūna

Marathi २३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१

Verse 24

وَٱلَّذِينَ فِىٓ أَمْوَٰلِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ

Transliteration wa-alladhīna fī amwālihim ḥaqqun maʿlūmun

Marathi २४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे.

Verse 25

لِّلسَّآئِلِ وَٱلْمَحْرُومِ

Transliteration lilssāili wal-maḥrūmi

Marathi २५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही.

Verse 26

وَٱلَّذِينَ يُصَدِّقُونَ بِيَوْمِ ٱلدِّينِ

Transliteration wa-alladhīna yuṣaddiqūna biyawmi l-dīni

Marathi २६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात.

Verse 27

وَٱلَّذِينَ هُم مِّنْ عَذَابِ رَبِّهِم مُّشْفِقُونَ

Transliteration wa-alladhīna hum min ʿadhābi rabbihim mush'fiqūna

Marathi २७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात.

Verse 28

إِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَيْرُ مَأْمُونٍ

Transliteration inna ʿadhāba rabbihim ghayru mamūnin

Marathi २८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही.

Verse 29

وَٱلَّذِينَ هُمْ لِفُرُوجِهِمْ حَـٰفِظُونَ

Transliteration wa-alladhīna hum lifurūjihim ḥāfiẓūna

Marathi २९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात.

Verse 30

إِلَّا عَلَىٰٓ أَزْوَٰجِهِمْ أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَـٰنُهُمْ فَإِنَّهُمْ غَيْرُ مَلُومِينَ

Transliteration illā ʿalā azwājihim aw mā malakat aymānuhum fa-innahum ghayru malūmīna

Marathi ३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत.

Verse 31

فَمَنِ ٱبْتَغَىٰ وَرَآءَ ذَٰلِكَ فَأُو۟لَـٰٓئِكَ هُمُ ٱلْعَادُونَ

Transliteration famani ib'taghā warāa dhālika fa-ulāika humu l-ʿādūna

Marathi ३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील.

Verse 32

وَٱلَّذِينَ هُمْ لِأَمَـٰنَـٰتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَٰعُونَ

Transliteration wa-alladhīna hum li-amānātihim waʿahdihim rāʿūna

Marathi ३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात.

Verse 33

وَٱلَّذِينَ هُم بِشَهَـٰدَٰتِهِمْ قَآئِمُونَ

Transliteration wa-alladhīna hum bishahādātihim qāimūna

Marathi ३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात.

Verse 34

وَٱلَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ

Transliteration wa-alladhīna hum ʿalā ṣalātihim yuḥāfiẓūna

Marathi ३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात.

Verse 35

أُو۟لَـٰٓئِكَ فِى جَنَّـٰتٍ مُّكْرَمُونَ

Transliteration ulāika fī jannātin muk'ramūna

Marathi ३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील.

Verse 36

فَمَالِ ٱلَّذِينَ كَفَرُوا۟ قِبَلَكَ مُهْطِعِينَ

Transliteration famāli alladhīna kafarū qibalaka muh'ṭiʿīna

Marathi ३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात.

Verse 37

عَنِ ٱلْيَمِينِ وَعَنِ ٱلشِّمَالِ عِزِينَ

Transliteration ʿani l-yamīni waʿani l-shimāli ʿizīna

Marathi ३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने.

Verse 38

أَيَطْمَعُ كُلُّ ٱمْرِئٍ مِّنْهُمْ أَن يُدْخَلَ جَنَّةَ نَعِيمٍ

Transliteration ayaṭmaʿu kullu im'ri-in min'hum an yud'khala jannata naʿīmin

Marathi ३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल?

Verse 39

كَلَّآ ۖ إِنَّا خَلَقْنَـٰهُم مِّمَّا يَعْلَمُونَ

Transliteration kallā innā khalaqnāhum mimmā yaʿlamūna

Marathi ३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात.

Verse 40

فَلَآ أُقْسِمُ بِرَبِّ ٱلْمَشَـٰرِقِ وَٱلْمَغَـٰرِبِ إِنَّا لَقَـٰدِرُونَ

Transliteration falā uq'simu birabbi l-mashāriqi wal-maghāribi innā laqādirūna

Marathi ४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत.

Verse 41

عَلَىٰٓ أَن نُّبَدِّلَ خَيْرًا مِّنْهُمْ وَمَا نَحْنُ بِمَسْبُوقِينَ

Transliteration ʿalā an nubaddila khayran min'hum wamā naḥnu bimasbūqīna

Marathi ४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत.

Verse 42

فَذَرْهُمْ يَخُوضُوا۟ وَيَلْعَبُوا۟ حَتَّىٰ يُلَـٰقُوا۟ يَوْمَهُمُ ٱلَّذِى يُوعَدُونَ

Transliteration fadharhum yakhūḍū wayalʿabū ḥattā yulāqū yawmahumu alladhī yūʿadūna

Marathi ४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे.

Verse 43

يَوْمَ يَخْرُجُونَ مِنَ ٱلْأَجْدَاثِ سِرَاعًا كَأَنَّهُمْ إِلَىٰ نُصُبٍ يُوفِضُونَ

Transliteration yawma yakhrujūna mina l-ajdāthi sirāʿan ka-annahum ilā nuṣubin yūfiḍūna

Marathi ४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत.

Verse 44

خَـٰشِعَةً أَبْصَـٰرُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ۚ ذَٰلِكَ ٱلْيَوْمُ ٱلَّذِى كَانُوا۟ يُوعَدُونَ

Transliteration khāshiʿatan abṣāruhum tarhaquhum dhillatun dhālika l-yawmu alladhī kānū yūʿadūna

Marathi ४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता.

Read Surah Al-Ma'arij in another language

All languages

All 114 surahs in Marathi: the Qur’an in Marathi.

Learn it in MyDugsi

Marathi translation: Muhammad Shafi’i Ansari, from Quran.com. Transliteration: Quran.com. Recitation: Mishary Alafasy, from EveryAyah.com. MyDugsi is a learning aid, not a replacement for a qualified teacher.